Из-за периодической блокировки нашего сайта РКН сервисами, просим воспользоваться резервным адресом:
Загрузить через dTub.ru Загрузить через ClipSaver.ruУ нас вы можете посмотреть бесплатно R.R.पाटील यांच्या राजकारणाची सुरूवात ते त्यांचा मृत्यु, आबांचे किस्से | बोलभिडू चर्चा विथ गणेश जगताप или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Роботам не доступно скачивание файлов. Если вы считаете что это ошибочное сообщение - попробуйте зайти на сайт через браузер google chrome или mozilla firefox. Если сообщение не исчезает - напишите о проблеме в обратную связь. Спасибо.
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #rrpatil #आरआरआबा आर आर आबांसोबत १० वर्षे खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले गणेश जगताप हे माजी उपजिल्हधिकारी आहेत. Timestamps 00:00 – ट्रेलर 02:46 – मुलाखतीची सुरूवात 03:44 – आर.आर.पाटलांची पहिली भेट कधी झाली ? 05:50 – आर.आर.पाटलांचा राजकारणात प्रवेश कसा झाला? 11:27 – आर.आर.पाटील आणि शरद पवारांची ओळख कधी झाली ? 15:48 – आर.आर.पाटलांना पहिल्यांदा आमदारकीच तिकीट कसं भेटलं ? 17:54 – आर.आर.पाटलांची विधानसभेची पहिली निवडणूक... 20:14 – तासगावमधून आमदार झाल्यानंतर आबांचा राजकीय प्रवास.. 24:04 – आर.आर.पाटलांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश का केला ? 27:24 – राष्ट्रवादीत आबांपेक्षा मोठे नेते असताना शरद पवारांनी आबांना संधी का दिली ? 28:54 – आर.आर.पाटलांना पहिल मंत्रीपद मिळालं त्या पदाचा अनुभव... 31:16 – आर.आर.पाटलांचे सांगलीतल्या दिग्गज नेत्यांशी संबंध कसे होते ? 36:06 – आर.आर. पाटलांनी परदेश दौऱ्यासाठी शुज घेतले नाहीत तो किस्सा.. 38:23 – यशवंतराव चव्हाण आणि आर.आर.पाटील भेट कशी झाली ? 42:01 – आर.आर.पाटलांच मुख्यमंत्रीपद कसं हुकलं ? 43:50 – आर.आर.पाटलांचा गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ कसा होता ? 51:19 – आर.आर.पाटलांनी डान्सबंदीचा निर्णय का आणि कसा घेतला ? 57:38 – 26/11 च्या हल्ल्यानंतर नक्की काय घडलं होत? 1:08:09 – गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायच्या वेळी आबांची मनस्थिती कशी होती ? 1:09:33 – राजीनाम्यानंतर आबांचा राजकीय जीवन पुन्हा कसं सुरु झाल? 1:16:40 – खैरलांजी हत्याकांड आबांनी कसं हाताळल ? 1:24:00 – आबांच्या शेवटच्या काळातल्या काय आठवणी आहेत? 1:27:45 – शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/