Из-за периодической блокировки нашего сайта РКН сервисами, просим воспользоваться резервным адресом:
Загрузить через dTub.ru Загрузить через ClipSaver.ruУ нас вы можете посмотреть бесплатно Vaishnavi Hagawane Case: Vidhan sabha ते ग्रामपंचायत राजकारणात अपयश, Rajendra Hagawane चा इतिहास или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Роботам не доступно скачивание файлов. Если вы считаете что это ошибочное сообщение - попробуйте зайти на сайт через браузер google chrome или mozilla firefox. Если сообщение не исчезает - напишите о проблеме в обратную связь. Спасибо.
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #RajendraHagawane #VaishnaviHagawane हगवणे तुझ्यावर खुनाचा आरोप आहे, हगवणे तुला काही बोलायचं आहे का ?, तुला पश्चाताप होतोय का ? हे प्रश्न विचारण्यात आले राजेंद्र हगवणेला ते सुद्धा पत्रकारांकडून, पोलिस बंदोबस्तात. या सगळ्यावर राजेंद्र हगवणेनं उत्तर काय दिलं ? तर त्यानं फक्त नकारार्थी हात हलवला. तोंड झाकलेल्या, पोलिसांच्या गराड्यात चालणाऱ्या राजेंद्र हगवणेच्या या उत्तराचे अनेक अर्थ काढले गेले, कुणी याला त्याचा उद्दामपणा म्हणालं, तर कुणी माजुर्डेपणा. सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात राजेंद्र हगवणे सात दिवसांपासून फरार होता. विशेष म्हणजे ज्यावेळी वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी औंधच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं, त्यावेळी राजेंद्र हगवणे तिथे उपस्थित होता. तिथूनच तो फरार झाला, त्यानंतर तो महाराष्ट्रातच आलिशान गाड्यांमधून फिरला, हॉटेल्समध्ये राहिला, पण तरीही त्याला अटक झाली नाही. सुनेच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलमध्ये मटण खातानाचा त्याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. त्यातच त्याची संपत्ती १०० कोटी रुपयांची आहे, त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे राजकीय कनेक्शन्स तगडे आहेत, अशा अनेक बातम्या आल्या. ज्यावरुन प्रश्न विचारला जाऊ लागला, हा राजेंद्र हगवणे नेमका आहे कोण ? त्याचा इतिहास काय ? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/