У нас вы можете посмотреть бесплатно Diet for Diabetes | मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे | Marathi | Dr Tejas Limaye | или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
Diet for Diabetes | मधुमेह आहार | मधुमेहींचा आहार - काय खावे | Marathi | Dr Tejas Limaye | मधुमेह: ओळख आणि व्यवस्थापन (Diabetes Self Care) Session - 7 -मधुमेहींचा आहार - काय खावे? - Diet for people with Diabetes मधुमेहींचा आहार - काय खावे? नमस्कार! सर्वांना राष्ट्रीय पोषण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!! खरंच, आपला आहार आपल्याला पोषण देतो, रोजच्या कामांसाठी ऊर्जा देतो, आपली वाढ व विकास यांच्यासाठी पायाभूत ठरतो. इतकंच नाही तर आनंद आणि मानसिक स्वास्थ्य यातही आहाराचा मोठा वाटा असतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आहाराचं महत्त्व आपल्याला एखादा आजार झाल्यावर कळतं. विशेषतः मधुमेह झाल्यानंतर आहारावर जेव्हा अनेक बंधने येतात तेव्हा आपण जागे होतो. हे टाळायचे असेल आणि मधुमेह झाल्यानंतरही त्याच्या दुष्परिणामांना दूर ठेवायचे असेल तर आजचे सेशन नक्की पहाच - मधुमेह टाळू इच्छिणाऱ्यांनी आणि मधुमेहींनी काय खावे? मधुमेह झाल्यास साखर पूर्ण बंद करावी का ? मधुमेहींनी आवर्जुन खावे असे पदार्थ ? आज संध्याकाळी ७ वाजता Just for Hearts च्या यूट्यूब चॅनेल वर! To watch the complete series click here • Dr Tejas Limaye on Diabetes #मधुमेहआहार #मधुमेह #मधुमेहकायखावे #मधुमेहझाल्यास #मधुमेहाचीपंचसूत्री #डायबेटीजआहार Subscribe Now: / justforhearts Follow us to stay updated: · Our website : https://www.justforhearts.org/ · Join our Telegram channel: https://t.me/JustForHearts · Like us on Facebook: / justforhearts · Follow us on Twitter: / justforhearts · Follow us on Instagram: / justforhearts · Linked in : / just-for-hearts For inquiry mail us on : [email protected] For appointment what app us on - 9850911269