Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताच्या आधी Pilot ने MAYDAY मेसेज का दिला? एका मिनिटात काय झालं ? в хорошем качестве

Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताच्या आधी Pilot ने MAYDAY मेसेज का दिला? एका मिनिटात काय झालं ? 2 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Ahmedabad Plane Crash : विमान अपघाताच्या आधी Pilot ने MAYDAY मेसेज का दिला? एका मिनिटात काय झालं ?

#BolBhidu #AhmedabadPlaneCrash #PlaneCrashNews गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एयर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेम्बर असे 242 प्रवासी होते. एयर इंडियाचं AI 171 बोइंग ड्रीम लायनर 787 हे विमान अहमदाबाद एयरपोर्ट वरून लंडनच्या गॅटवीक एयरपोर्टच्या दिशेने निघालं होतं. पण टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या काही मिनीटांतच विमानाचा अपघात झाला. या विमानात भारतासह ब्रिटिश, कॅनडीयन आणि पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते. सध्या घटनास्थळी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर या दुर्घटनेत 250 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. अहमदाबादमधल्या या विमान अपघातात कोणती नवीन माहिती समोर आली आहे ? एयर इंडियाकडून या अपघाताबाबत काय सांगण्यात आलंय ? बचावकार्य नेमकं कसं सुरू आहे ? सगळी माहिती या व्हडिओमधून जाणून घेऊ. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments