У нас вы можете посмотреть бесплатно Jalna Loksaba मध्ये कमळाचा जोर, Sambhajinagar Loksabha मध्ये मशाल चर्चेत, लोकं काय म्हणतात ? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #JalanaLoksabha #SambhajinagarLoksabha चौथ्या टप्प्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान पार पडलंय. संभाजीनगर मध्ये खैरे विरुद्ध भुमरे विरुद्ध जलील विरुद्ध अफसर खान अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली तर जालन्यात दानवे विरुद्ध काळे विरुद्ध साबळे अशी तिरंगी लढत झाली. मतदान झाल्यानंतर अशा चर्चा आहेत की छत्रपती संभाजीनगरमध्ये मशाल पेटणार तर जालन्यात कमळ फुलणार. असं आम्ही नाही लोकं म्हणायला लागलेत. अर्थात हा काही निकाल नाही किंवा एक्झिट पोलही नाही. हा आहे फक्त अंदाज, तोही आमचा नाही, तर लोकांचा आणि स्थानिक पत्रकारांचा. या व्हिडिओतून आपण प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघात कोण चाललं? लोकांचं म्हणणं काय आहे? हे पाहणार आहोत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/